Apple Fruit Team Lokshahi
लाईफ स्टाइल

सफरचंद खाण्याचे नेमके फायदे माहित आहेत का?

सफरचंद खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं. परंतु, सफरचंद खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

Published by : Vikrant Shinde

फळांचं सेवन करणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. त्यातल्या त्यात सफरचंद या फळाचं सेवन करणं शरीरासाठी सर्वात जास्त उपयुक्त असल्याचंही म्हटलं जातं. सफरचंदाबद्दल इंग्रजी भाषेमध्ये 'An Apple a Day, Keeps Doctor Away' अशी म्हण आहे. सफरचंद खाण्याचे नेमके फायदे मात्र फारच कमी लोकांना माहित आहेत.

सफरचंद खाण्याचे नेमके फायदे:

  • पौष्टिक

  • वजन कमी करण्यास समर्थन देऊ शकते

  • तुमच्या हृदयासाठी चांगले असू शकते

  • मधुमेहाच्या कमी जोखमीशी जोडलेले आहे

  • आतड्याच्या आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकते

  • कर्करोग टाळण्यास मदत होऊ शकते

  • दम्याशी लढण्यास मदत होऊ शकते

  • तुमच्या मेंदूचे संरक्षण करण्यात मदत होऊ शकते

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा