लाईफ स्टाइल

400 पदांसाठी बंपर भरती, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, लगेचच करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. स्टाफ नर्स या पदासाठी तब्बल 400 जागांसाठी मेगा भरती सुरू आहे.

Published by : shweta walge

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. स्टाफ नर्स या पदासाठी तब्बल 400 जागांसाठी मेगा भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, एनएचएम आरामकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. स्टाफ नर्स या पदासाठी ही भरती पार पडत आहे. nhm.assam.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. तिथे या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 डिसेंबर 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील. ही एक बंपर भरती असून तब्बल 400 जागा या भरती प्रक्रियेतून भरल्या जाणार आहेत. नर्सिंग पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी