लाईफ स्टाइल

Health : सिगारेट की दारू ; शरीरासाठी काय आहे जास्त घातक ?

परंतु यापैकी काय हृदयासाठी जास्त धोकादायक आहे हे जाणून घेऊया.

Published by : Shamal Sawant

भारतात दरवर्षी सुमारे 25 लाख लोक विविध हृदयरोगांमुळे आपला जीव गमावतात. देशातील एकूण मृत्यूंपैकी 24.05 % मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे होतात. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली हे हृदयरोग वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. धूम्रपान आणि मद्यपान हे देखील हृदयासाठी हानिकारक मानले जाते, परंतु यापैकी काय हृदयासाठी जास्त धोकादायक आहे हे जाणून घेऊया.

सिगारेट आणि अल्कोहोलचे सेवन हृदयरोगाच्या जोखमीवर कसा परिणाम करते यावर मर्यादित संशोधन आहे. पण जर एखादी व्यक्ती दररोज तीन किंवा त्याहून अधिक पेये पित असेल आणि त्याच संख्येने सिगारेट ओढते तर ते हृदयासाठी हानिकारक ठरू शकते.

सिगारेट ओढल्याने हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो, तर दारू प्यायल्याने उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो, परंतु जर एखादी व्यक्ती धूम्रपान करत नसेल आणि आठवड्यातून एक किंवा दोन पेग अल्कोहोल पित असेल तर त्यामुळे हृदयाला गंभीर नुकसान होत नाही असेही म्हणतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप