लाईफ स्टाइल

1 चमचा तुपाने चमकवा काळी पडलेली अ‍ॅल्युमिनियमची कढई; कसे ते वाचा

Published by : Siddhi Naringrekar

दररोज वापरण्यात येणारे भांडे जुने होणे हे काही नवीन नाही. तवा, कढई, प्रेशर कुकर, भांडे अशा काही गोष्टी आपण रोज वापरतो. त्याचा रोज वापर केल्याने ते चिकट आणि काळे होतात. मात्र ते साफ करणे कठीण असते. आज आम्ही तुम्हाला यावर उपाय सांगणार आहोत.

कढई आधी स्वच्छ कापडाने पुसून टाका. यानंतर गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करा. गॅस बंद करा, कढई बाहेर काढा आणि प्रथम एकदा स्क्रबने स्वच्छ करा. त्यामुळे त्यात साचलेली अतिरिक्त घाण साफ होईल.

यानंतर तूप गरम करून त्यात कापूस बुडवून संपूर्ण तव्याला आतून व बाहेरून लावा. आता अशा प्रकारे तुम्ही तुमची इतर भांडी देखील पॉलिश करू शकता. त्यानंतर ती कढई पाण्याने स्वच्छ करा.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...