Admin
Admin
लाईफ स्टाइल

जर घरात फ्रीज नसेल तर अशा प्रकारे टोमॅटो साठवा, राहतील ताजे

Published by : Siddhi Naringrekar

फ्रीज असण्याचा फायदा म्हणजे त्यात अतिरिक्त खाद्यपदार्थ साठवले जातात, त्यामुळे पुन्हा पुन्हा बाजारात जावे लागत नाही. मात्र कधी-कधी फ्रीज खराब झाल्यास त्रासाला सामोरे जावे लागते. टोमॅटो कसे साठवायचे आहेत जेणेकरून ते ताजे आणि लाल दिसतील. जाणून घ्या

टोमॅटो साठवण्यासाठी तुम्ही झिप लॉक बॅग देखील वापरू शकता. यामुळे टोमॅटो लवकर खराब होणार नाहीत. पण लक्षात ठेवा की टोमॅटो ओले होऊ नयेत. याशिवाय डबा घ्या, त्यात माती भरून ठेवा, नंतर टोमॅटो दाबून साठवा, तो लवकर कुजणार नाही, पण त्यात पाणी जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

तसेच जर तुम्ही बाजारातून जास्त टोमॅटो विकत घेतले असतील तर ते हळदीच्या पाण्यात धुवा, चांगले पुसून कागदावर पसरवा, यामुळे ते लवकर खराब होणार नाहीत आणि त्यांचा ताजेपणा टिकून राहील. टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर तुम्ही पुठ्ठ्यात ठेवू शकता. याशिवाय, तुम्ही टोमॅटो एअर पासिंग कंटेनरमध्ये देखील ठेवू शकता.

येथे दिलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की लोकशाही मराठी न्यूज कोणत्याही प्रकारच्या माहितीची पुष्टी करत नाही. संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित