Mens Health team lokshahi
लाईफ स्टाइल

Mens Health : आल्यासह कांदा विवाहित पुरुषांसाठी वरदान, जाणून घ्या फायदे

अशा स्थितीत कांदा आणि आल्याचा रस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो

Published by : Shubham Tate

Mens Health : आले आणि कांद्याचा (onion) रस विवाहित पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हालाही शारीरिक कमजोरी (Physical weakness) वाटत असेल तर तुम्ही हे जरूर करून पहा, तुम्हाला फायदा होईल. खरं तर, काही पुरुष संबंध बनवताना लवकर थकतात आणि अनेकांची कमजोरी त्यांना जाणवते. अशा स्थितीत तुम्हाला माहीत आहे का कांदा आणि आल्याचा रस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या दोन रसांनी पुरुषांचे वैवाहिक जीवन कसे चांगले होऊ शकते. (onion and ginger juice for mens increase sperm fertility will strong)

हा रस प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे

अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आले आणि कांद्याचा रस पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय शुक्राणूंची निर्मिती वाढवण्यासाठीही हे फायदेशीर आहे. यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी देखील वाढवण्याची क्षमता आहे.

जाणून घ्या- आल्याचा रस किती फायदेशीर ठरेल

याशिवाय आल्यामध्‍ये असलेले संयुगे रक्तदाब नियंत्रित ठेवण्‍यासाठी उपयुक्त आहेत. यात, हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. विशेष म्हणजे, हृदयविकारामध्ये उच्च रक्तदाब सामान्य आहे. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाब असलेल्या लोकांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आले उपयुक्त ठरते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज