लाईफ स्टाइल

World Heart Day : ...म्हणून साजरा केला जातो जागतिक हदय दिन

Published by : shamal ghanekar

जागतिक हृदय दिवस हा 29 सप्टेंबरला साजरा केला जातो.

जागतिक हृदय दिवस साजरा करण्यामागे एक खास उद्देश असा आहे

लोकांना हृदयाशी संबंधित आजार आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धतींबद्दल जागरुकता मिळावी असा यामागचा उद्देश आहे.

योगासनामुळे आपल्या मानवी शरीराला अनेक फायदे मिळतात आणि त्यामुळे आपले हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

प्रथम जागतिक आरोग्य दिवस 1999 मध्ये (WHF) ने जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या सहकार्याने स्थापन करण्यात आले.

"प्रत्येक हृदयासाठी हृदय वापरा" अशी यावर्षी जागतिक हृदय दिनाची थीम आहे.

शरीरातील हृदयविकाराच्या समस्या जाणवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोलेस्टेरॉल वाढणे.

जागतिक हृदय दिवस 24 सप्टेंबर 2000 रोजी झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा; मुरलीधर मोहोळ म्हणाले...

संजय राऊतांची PM नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका, पत्रकार परिषदेत म्हणाले; "मोदींचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम..."

Anil Desai: अर्ज भरण्यापूर्वी अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis : माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल