भारत हा देश क्रीकेटप्रेमींचा देश म्हणुनही ओळखला जातो. त्यात IPL चा हंगाम म्हणजे, क्रीकेटप्रेमींसाठी अगदी पर्वणीच असते. त्यातल्या त्यात यंदाचा (2022) IPL हंगाम म्हणजे तर क्रीकेटप्रेमींसाठी दुग्धशर्करा योगच आहे. ह्या संपूर्ण प्रक्रियेत कोणता किताब पटकावल्यास एखाद्या खेळाडूला किंवा संघाला किती रक्कम मिळते हे पाहूया.
कोणत्या किताबासाठी किती रक्कम?