Crime Scene 
Crime

लातूरमधील जोडप्याने केली आत्महत्या

Published by : Vikrant Shinde

लातूर जिल्ह्यात प्रेमी युगलाने आत्महत्या (Couple Suicide) केल्याचा प्रकार समोर आलाय. लातूर (Latur) जिल्ह्यातील अहमदपूर येथील हे दोघेही रहिवासी असल्याचं समजतंय.

अभिजित शिंदे आणि सोनम असे आत्महत्या केलेल्या तरूण तरूणीचे नाव आहे. सोनम ही ब्यूटी पार्लरला (Beauty Parlor) जात आहे असं कारण देऊन घरातून बाहेर पडली होती मात्र बराच वेळ झाला तरीही ती घरी न परतल्याने घरातल्यांची चिंता वाढली. अगदी रात्रीपर्यंतही ती घरी न परतल्याने घरातील मंडंळींनी तिची शोधाशोध सुरू केली. दोन दिवस तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली. अखेर अहमदपूर तालुक्यातील गुगदळ शिवारातील एका विहिरीत सोनम आणि अभिजित यांचे प्रेत आढळले. दरम्यान दोन्ही मयत युवक-युवतीचे शवविच्छेदन (Forensic Report) करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट