Madhya Pradesh Crime : न बोलणं बायकोला पडलं महागात!; मग नशेत असलेल्या नवऱ्यानं जे केलं ते ऐकून अंगावर येईल काटा Madhya Pradesh Crime : न बोलणं बायकोला पडलं महागात!; मग नशेत असलेल्या नवऱ्यानं जे केलं ते ऐकून अंगावर येईल काटा
Crime

Madhya Pradesh Crime : नाही बोलणं बायकोला पडलं महागात!; मग नशेत असलेल्या नवऱ्यानं जे केलं ते ऐकून अंगावर येईल काटा

मध्य प्रदेश हत्या: नशेत नवऱ्याने पत्नीची हत्या करत स्वतःच्या मोबाईलवर रेकॉर्ड केली, अंगावर येईल काटा.

Published by : Riddhi Vanne

Bhind MadhyaPradesh MurderCase : भिंड जिल्ह्यातील पुलेह गावातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका पतीने आपल्या पत्नीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि विरोध केल्यामुळे तिची गळा दाबून हत्या केली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार त्याने स्वतःच्या मोबाईल कॅमेरावर रेकॉर्ड केला.

नेमक प्रकरण काय?

गुरुवारी मध्यरात्री आरोपी जबर सिंह जाटव दारुच्या नशेत घरी आला. त्यावेळी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरला, परंतू पत्नीने त्याला दिला आणि झोपायला गेली. रागाच्या भरात जबर सिंहने आपल्या कॅमेरा सुरु करुन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विरोध करत पत्नीने ढकलून दिले. रागात असलेल्या जबर सिंहने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पत्नीच्या गळ्यावर पाय देऊन तिचा प्राण घेतले. एवढचं नाहीतर तो मृत्यदेहाजवळ झोपला. ज्यावेळी सकाळी नशा उतरली डोळे उघडले, तेव्हा पत्नी मृतदेह पाहून पुर्णपणे हादरला, तात्काळ घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. पोलिस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्हांची कबुली त्यांने दिली. पोलिसांना तो म्हणाली की, साहेब, मीच माझ्या बायकोला दारूच्या नशेत मारले, मला अटक करा.” पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपीला घटक केली.

आरोपी आणि मृतपत्नीच लग्न 10 फेब्रुवारी 2025 रोजी झाले होते. चार महिन्यांत दोघांमध्ये सतत वाद होत असे, पीडितेच्या भावाने, दीपू जाटव, गंभीर आरोप केले की या हत्येत आरोपीसह त्याचे वडीलही सामील आहेत. त्याने सांगितले की मृतदेहावर जखमांचे आणि अत्याचाराचे स्पष्ट चिन्ह होते. एक बोट कापलेले आणि चेहऱ्यावर जखमा होत्या.माहेरच्या मंडळींनी घटनेनंतर घटनास्थळी धाव घेतली असून, त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी