परभणी जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वीजेच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली. या आगीच्या धुरांचे लोट हवेमध्ये पसरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण झाले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.