छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा आणि इतिहास संशोधक अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका झाली आहे. आज दुपारी 2.15 वाजता कोरटकरला कारागृहातील अंडासेलमधून बाहेर काढले. त्यानंतर त्याला न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांच्या स्वाधीन केले अशी माहिती कारागृहातील वरिष्ठ अधीक्षक नागनाथ सावंत यांनी दिली.