Crime

मुंबईच्या विलेपार्लेतून हेरॉइन ड्रग्सचा साठा जप्त

Published by : Lokshahi News

मुंबईमध्ये एक ड्रग्स प्रकरण संपले नाही तर आता नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. अंमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी) विलेपार्लेमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात हेरॉइन ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. हा साठा आला कुठून आणि याचे अजून किती स्त्रोत आहे याचा तपास विलेपार्ले मधील एनसीबी पथक तपास करीत आहे.

आर्यन खान ड्रग प्रकरण अजूनहि संपलेला नाही, याचा तपास एनसीबी अजून करत आहे. हे प्रकरण सुरु असतानाच आता अजून एक नवीन प्रकरण आमली पदार्थ नियंत्रण (एनसीबी) पथकाने उघडकीस आणल आहे. मंगळवारी विलेपार्ले परिसरात सूत्राच्या माहितीनुसार एनसीबी पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात हेरॉइन ड्रग्स आपल्या ताब्यात घेतल आहे. मात्र एनसीबी हे हेरॉइन ड्रग्स आले कुठून, आणि याची विक्री नेमक कोण करत आहे. त्याचबरोबर हेरॉइन ड्रग्स याचा साठा किती आहे. या सर्वचा तपास विलेपार्लेमध्ये एनसीबी पथक करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा