Crime

लोकलच्या महिला डब्यात चढून तरुणीवर ब्लेडने वार

Published by : Vikrant Shinde

काल रात्री चर्नी रोड स्टेशनवर घडलेल्या घटनेने राज्यात, विशेषत: महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहीलंय. काल रात्री साधारण बाराच्या सुमारास चर्णी रोड स्टेशनवर ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे स्टेशनवर CCTV कॅमेरे असुनही ही घटना घडली.

चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर महिला डब्यात घुसून एका तरुणीवर आरोपीने ब्लेडने हल्ला केला. ह्या प्रकाराबद्दल लोहमार्ग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काल रात्री सुमारे 12 वाजता ही घटना घडली असुन घटनास्थळी CCTV असुनही आरोपी अजुनही फरार आहे.

दरम्यान, रेल्वे स्टेशनसारख्या रहदारीच्या ठिकाणी तेही CCTV असतानाही आरोपी थेट महिला डब्यात जाऊन महिलेवर हल्ला करत असेल तर राज्यात कायदा व सुव्यवस्था कितपत शाबूत आहे? विशेषत: महिला सुरक्षेविषयी मोठा प्रश्न उप्स्थित होतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा