Crime

कल्याणच्या रिसॉर्टमध्ये कर्मचाऱ्यानेच केली चोरी

Published by : Lokshahi News

सूरेश काटे | कल्याण | कल्याणच्या एका सुप्रसिद्ध रिसॉर्टमध्ये कर्मचाऱ्यानेच चोरी केल्याची घटना घडली आहे. जुनेद असे या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशात पळून गेल्याची माहीती आहे. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन सीसीटीव्हीच्या सहाय्याने जुनेदला ताब्यात घेतले.

कल्याणच्या सुप्रसिद्ध पाम रिसॉर्टमध्ये कर्मचाऱ्यानेच तीन लाख दोन हजार रुपयांची चोरी करुन पसार झाला. जुनेद अन्सारी असे चोरट्याचे नाव असून तो चोरी करुन आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेशात निघून गेला होता. चोरी केल्याची संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद होती. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन सीसीटीव्हीच्या सहाय्याने जुनेदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी करण्यात आलेले सर्व रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सध्या जुनेद अन्सारी हा पोलिस कोठडीत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावळं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका