Crime

पुण्यात संतापजनक घटना; 10 वर्षीय मुलीवर वारंवार केला अत्याचार

Published by : Lokshahi News

कोंढवा परिसरातून एका संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पैसे देण्याच्या बहाण्याने 70 वर्षीय नराधमाने 10 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या आईने हा संपूर्ण प्रकार पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sawantwadi Priya Chavan Case : 'आधी गळा आवळला, नंतर फास लावल्याचा संशय'; प्रिया चव्हाणसोबत नेमकं काय घडलं?

Crop Insurance Update : शेतकऱ्यांच्या लबाडीसाठी त्यांना थेट काळ्या यादीत स्थान; पीकविमा योजनेसंदर्भात नवीन घोषणा

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका