संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला गेले असून जागावाटपासंदर्भात राऊतांकडून तिसऱ्यांदा राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नेरुळ येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
युतीबाबत ठाकरे बंधूंचा सावध पवित्रा असून उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे.
आज सकाळपासून अजित पवार बारामती होस्टेल येथे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असून आज दोन्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्र बैठक घेण्याची शक्यता जास्त आहे.