Latest Marathi News Update live : प्रकाश महाजन आज शिवसेनेत करणार प्रवेश
Marathi Live Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक 26 डिसेंबर २०२५, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Siddhi Naringrekar
प्रकाश महाजन आज शिवसेनेत करणार प्रवेश
मनसेची साथ सोडलेल्या प्रकाश महाजनांचं आता ठरले असून आज प्रकाश महाजन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता हा पक्षप्रवेश होणा आहे.