Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही

Rashmi Mane

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याबाबत NIA चा अहवाल: पाकिस्तानचा थेट सहभाग उघड

Jayakwadi Dam : मराठवाड्यावर पाणीसंकट? जायकवाडी धरणाचं प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन; 12 तासात सुमारे 6 दिवसांच्या पाण्याची वाफ

कांजूर डम्पिंग ग्राउंडवर उच्च न्यायालयाचा निर्णायक झटका; तीन महिन्यांत 'जैसे थे' करण्याचे आदेश

Chhatrapati Sambhajinagar : पोटगी टाळण्यासाठी मजूर असल्याचे भासवले; उलट तपासणीत धक्कादायक माहिती उघड

राजकोट येथे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

भारत सरकारने पाकिस्तानमधून हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सलची देवाणघेवाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे : दळणवळण मंत्रालय

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू