Lokshahi Marathi live 
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश

Prachi Nate

CCSच्या बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय 

उद्या डोंबिवली बंदची हाक 

भारतातील पाकिस्तान दुतावास बंद 

अटारी वाघा बॉर्डर 1 मेपर्यंत बंद 

पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश 

कॅबिनेट सुरक्षा समितीकडून दहशदवादी हल्ल्याचा तीव्र निषेद 

पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू झालेली मंत्रीमंडळ सुरक्षा समितीची बैठक संपली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू-काश्मीरला रवाना 

चंद्रपूरचे सात नागरिक पहलगाममध्ये अडकले.

पुण्याहून श्रीनगरला गेलेल्या विजय जाधव श्रीनगरमध्ये सध्या सेफ झोन मध्ये आहेत

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक

पहलगाम हल्ल्यातील मृतांना महाराष्ट्र सरकारकडून 5 लाखांची मदत, अडकलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने आणणार

पहलगाममध्ये पर्यटनास जाणाऱ्या पर्यटकांचा दौरा दुसरीकडे वळवला

जम्मू-काश्मीरमध्ये विशेष विमानसेवा सुरू, तिकीट दर वाढवण्यावर बंदी

रणजीत कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

काश्मीरमधील हल्ल्यात पनवेलच्या दिलीप देसलेंचा मृत्यू

एका दिवसात सोन्याच्या दरात 3 हजार 300 रुपयांची घसरण

पहलगाममध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यावर शाहरुख खानची एक्स पोस्ट

पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवीय हिंसाचाराबद्दलचे दुःख आणि संताप शब्दात व्यक्त करता येत नाही. अशा वेळी, कोणीही फक्त देवाकडे वळू शकतो आणि पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो आणि माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करू शकतो. एक राष्ट्र म्हणून आपण एकजूट, मजबूत उभे राहू आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवू.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा