एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश
भंडारा जिल्ह्यातही प्रहारचं चक्काजाम आंदोलन
नागपूरच्या गोंडखैरी भागात प्रहार संघटनेच्या वतीने चक्काजामसह तीव्र आंदोलन करत शववाहिनी
जाळला
आज गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर
सोन्याच्या भावात 1 हजार रुपयांची घसरण
'हनी ट्रॅप प्रकरण एकनाथ खडसेंनी रचलेलं षडयंत्र', प्रफुल लोढांचा मुलगा पवन लोढांचा आरोप
जेएनयूमधील फडणवीसांच्या कार्यक्रमाविरोधात SFIचं आंदोलन
परभणी शहरातील वसमत रोड परिसरातील तीन मजली शेट्टे कॉम्प्लेक्स येथे भीषण आग लागली
माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवरील दोन्ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली