लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची लगबग

Prachi Nate

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

आज रविवारी, मुंबईत अनेक गणेश मंडळांमध्ये आगमन सोहळा ..

सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

जमीन विक्रीच्या वादातून मुलानेच केली आईची हत्या

भाजपचे जेष्ठ नेते शरद म्हात्रे यांना पोलिसांकडून अटक

पुण्यात हडपसर, औंध, वारजे आणि सिंहगड रोडवर मोठी वाहतूक कोंडी

एकनाथ शिंदेंकडून लाडक्या बहिणींसोबत ठाण्यातील आनंदाश्रमात रक्षाबंधन साजरा 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौरा

वैष्णोदेवी कटरा ते फिरोजपूर नवी वंदे भारत पंतप्रधान नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार

नागपूर -पुणे 'वंदे भारत'चं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

सीबीएसई बोर्डाचा सर्वात मोठा निर्णय, नववीची परीक्षा ओपन बुक होणार

पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड

उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या आत्म विश्वेश्वर मंदिरात पूजेदरम्यान आग…

सीबीएसई बोर्डाचा दोन सर्वात मोठे निर्णय, नववीची परीक्षा ओपन बुक होणार...

बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना कार्यकर्त्यांचा थोड्याच वेळात एकत्र मेळावा...

श्रीनगर इथे रक्तदान केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू मधील एम्स रुग्णालयात येत आहेत

मुंबईत बाप्पाचे उत्साहात आगमन सोहळे 

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची लगबग

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Delhi : भारतीय पोशाख परिधान केला म्हणून दिल्लीतील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला, व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Update live : राहुल गांधी यांना पुन्हा निवडणूक आयोगाची नोटीस

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीक विमा योजनेचे नुकसान भरपाईचे रखडलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Tractor Black Box GPS : आता ट्रॅक्टरला जीपीएस, ब्लॅक बॉक्स लागणार; केंद्र सरकारचा नवा निर्णय