आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन विरार कडे ट्रेन ने रवाना
30 तारखेपासून नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण करण्यात येणार
बाळ कर्वे यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी मुंबईत झाले निधन
ऐन गणेशोत्सवात कोल्हापुरात पाण्याचा ठणठणाट
गडचिरोलीतील भामरागडमधील पूर ओसरला
नागपूरात वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली भेट...
लालबागच्या राजाच्या दानपेटीतील दानाचं मोजदाद सुरु
चीन आणि पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार....
मनोज जरांगे पाटलांचं पोलिसांना हमीपत्र
विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली; 14 मृत्यू, अनेकजण बेपत्ता
राज्यभरात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन
ट्रम्प प्रशासनाची भारतावर 50 टक्के आयात शुल्काची नोटीस
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास अटीशर्थीसह परवानगी