Lokshahi Marathi live  Latest Marathi News Update live :
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : मनोज जरांगे यांनी पाणी प्यायले

Prachi Nate

मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग

मनोज जरांगे पाटील याना अशक्तपणा आला आहे.

आज पासून मनोज जरांगे पाणी सोडणार आहेत...

आज सकाळी 7 ते 10 वाजण्याच्या दरम्यान मध्य रेल्वेवरती मराठा क्रांती मोर्चा यांच्या कार्यकर्त्यांकडून रेल रोको करण्यात येणार आहे.

मनोज जरांगेंना परवानगी दिली जाणार नाही, सरकारचा मोठा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल करण्याचे संकेत…..

मनोज जरांगे यांनी पाणी प्यायले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा