Lokshahi Marathi live  Latest Marathi News Update live :
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : "मराठ्यांना इथून काढून टाकणं फडणवीस तुम्हाला महागात पडेल"- जरांगे पाटील

Prachi Nate

"मराठ्यांना इथून काढून टाकणं फडणवीस तुम्हाला महागात पडेल"- जरांगे पाटील 

आम्ही कुठेही लोकशाही आणि कायद्याचं उल्लंघन केलं नाही- जरांगे पाटील

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक मंत्री विखेंच्या भेटीला

कोर्टाच्या निर्देशानंतर मनोज जरांगेना मुंबई पोलिसांची नोटीस

सरकार मराठा आरक्षण संदर्भात नवीन GR काढणार? कुणबी प्रमाणपत्राला सुलभता देण्याची शक्यता

अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, 800 मृत्यू

गौरी-गणपती विसर्जनानंतर मोठा मराठा महिला वर्ग मुंबईत येण्याची शक्यता

अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० मृत्यू

मराठा आंदोलकांबाबत आज पुन्हा सुनावणी, आज दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी

आज घरगुती गणपती आणि गौरींचे विसर्जन पार पडणार आहे.

गौरी विसर्जना निमित्ताने आज मुंबई आणि उपनगर येथील शासकीय आणि नीम शासकीय कार्यालयाना स्थानिक सुट्टी जाहीर

मनोज जरांगे यांनी पाणी प्यायले

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Bombay High Court Hearing On Manoj Jarange : मनोज जरांगेंनी केला अटींचा भंग; मुंबई पोलिसांची 11 मुद्द्यांची नोटीस; कोणत्या ते जाणून घ्या...

Bombay High Court Hearing On Manoj Jarange : "3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, नाही तर... " उच्च न्यायालयाचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange Maratha Protest : मोठी बातमी! कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईच्या वेशीवर मराठा बांधवांच्या गाड्या थांबवल्या; पोलीस प्रशासनाकडून ठाण्यात आंदोलकांना अडवले

Kieron Pollard : 6,6,0,6,6,6,6,6,6… 29 चेंडूत पोलार्डचा रौद्र अवतार! त्याच्या फटकेबाजीने गोलंदाजांची धांदल उडाली