Lokshahi Marathi live  Latest Marathi News Update live :
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Prachi Nate

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

ठाण्यात उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्र मोर्चा

सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांनी थकीत महागाई भत्ता आणि वेतनवाढ फरकासाठी मशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) आज बैठक असेल.

शरद पवारांनी पुण्यामध्ये साखर कारखानदारांची बैठक बोलावलेली आहे.

मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 च्या वेळापत्रकात आजपासून बदल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील शाळेतील मुख्याध्यापकाची आत्महत्या

महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय! आता फक्त 30 दिवसांत होणार जमीन मोजणी

दिवाळीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी लॉन्च केल्या 35 हजार440 कोटींच्या दोन योजना 

मनाचे श्लोक चित्रपट पुन्हा नवीन नावाने प्रदर्शित होणार

सोलापूरमध्ये भोंदूबाबाकडून 1 कोटी 87 लाखाची फसवणूक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा