Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्त पदी मंत्री उदय सामंत यांची निवड
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथल्या जत्रेत जॉईंट व्हील पाळणा अडकला; 18 नागरिकांची सुखरूप सुटका
साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर तपासाबाबत विश्वास- रामराजे नाईक निंबाळकर
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत मेगाब्लॉक
हवामानातील बदलामुळे राज्यातील 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला
मोठी बातमी! सातारा महिला डॉक्टर प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला अटक
साताऱ्यातील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी PSI गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर
सातारा महिला डॉक्टर प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला कोर्टात हजर करणार
संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यांनंतर मुंबईत परतले...
बुलढाण्यात जन्मदात्या बापानेच केली आपल्या दोन मुलींची हत्या.
जैन ट्रस्टच्या जमिनीचा व्यवहार रद्द झाला पाहिजे...रवींद्र धंगेकर यांचा पुन्हा मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल...