Lokshahi Marathi live  Latest Marathi News Update live :
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर, मोर्चाआधी शाखाध्यक्षांकडून मागवला अहवाल

Prachi Nate

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर, मोर्चाआधी शाखाध्यक्षांकडून मागवला अहवाल

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर, मनसेची मतदार याद्यांची तपासणी सुरू

जालनामध्ये भाजप शिवसेनेत श्रेयवादावरून जुंपली, पीआरकार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावरून वाद

नाशिकमधील इंदिरानगर बोगदा उद्यापासून 9 महिन्यांसाठी बंद

नंदुरबार मधील नवापूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर

गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद, खराब हवामानामुळे मेरीटाइम बोर्डाचा निर्णय

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने स्वत:हून पोलिसांसमोर हजर

उद्या शिवसेनेचा निर्धार मेळावा, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

रविंद्र धंगेकर आणि उदय समंत यांच्यावर भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची नाराजी व्यक्त केली आहे.

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातारा दौरा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा