Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : आजही काश्मीरमधून 232 पर्यटक मुंबईत परतणार

Prachi Nate

पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द

मंत्री गिरीश महाजन पुन्हा रुग्णालयात दाखल.

दोन दिवसांपूर्वीच बॅाम्बे हॅास्पिटल मध्ये गिरीश महाजन यांच्यावर उपचार सुरू होते मात्र मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तातडीने ॲापरेशन काश्मीर साठी रवाना झाले होते.

'काश्मीरचं तिकीट रद्द करू नका', काश्मीरमधील टुरिस्ट कंपनीकडून आवाहन

काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले, शेकडो पर्यटकांनी केल्या काश्मीरच्या बुकिंग रद्द,

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

आजही काश्मीरमधून 232 पर्यटक मुंबईत परतणार

2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान

थरच्या वाळवंटात भारतीय सैन्याचा युद्ध सराव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक सुरु

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा