लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : मावळमधील पर्यटकांच्या मोबाईलमध्ये पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशदवादी कैद

Prachi Nate

सोने तस्करी प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेत्री राण्या रावचा जामीन अर्ज फेटाळला 

काश्मीरमध्ये अडकलेले नवी मुंबईतील पर्यटक सुखरुप परतले आपल्या घरी 

नवी मुंबईतील तुर्भे येथे एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची डोक्यात दगड घालून हत्या. 

राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर 

अल्पकालीन व्हिसा असलेले 55 पाकिस्तानी नागरिक

ठाणे १९

नागपूर १८

जळगांव १२

पुणे शहर ३

मुंबई १

नवी मुंबई १

रायगड १

मुंबईतील अंधेरी येथील आठ मजली इमारतीला भीषण आग

टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबादारी नाकारली

चंदन तस्कर टोळीवर बीडच्या पाटोदा पोलिसांचा छापा, 08 आरोपी जेरबंद

विदर्भाचं नंदनवन तापमानाने फणफणलं, चिखलदऱ्यात तापमानाचा पारा 38 अंशांवर

मावळमधील पर्यटकांच्या मोबाईलमध्ये पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 5 दहशतवाद्यांपैकी 2 दहशदवादी कैद, पर्यटकांनी दिली NIAला माहिती

पहलगाम हल्ल्यानंतर मीडिया चॅनेल्ससाठी केंद्र सरकारने दिले मोठे निर्देश

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राचा डंका, अकोल्यातील साहिल इंगळेच्या शॉर्ट फिल्मची निवड

संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?