लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : मुंबई इंडियन्सचा लखनौवर 54 धावांनी विजय

Rashmi Mane

Indian Soldier : आताची मोठी बातमी! BSF जवानाला पाठवण्यास पाकिस्तानचा नकार

"पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार...", सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मागणी

Walmik Karad : शुगर डाऊन, बोलायला त्रास...तुरुंगाबाहेर राहण्यासाठी वाल्मीक कराडची धडपड ? नक्की काय आहे सत्य

"मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल”, असे पंतप्रधान मोदी 'मन की बात' कार्यक्रमात म्हणाले.

दहशतवादी हल्ल्यानंतरही पहलगामध्ये परदेशी पर्यटकांचा ओघ

मुंबई इंडियन्सचा लखनौवर 54 धावांनी विजय

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : "मिळालेलं प्रमाणपत्र अंतरवालीत आणा, मला बघायचंय"; मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावर जरांगेंना संशय

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका