इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा. 10 मिनिटांच्या प्रवासाला लागतो आहे दीड तास
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज सकाळी 8.00 वाजता शिवाजी पार्कात होणार आहे.