राज्यातील बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय..
छत्रपती संभाजी नगरात पाऊस, सूर्य ढगांच्या आड,अंधारमय वातावरण
कोल्हापूर जिल्ह्यातील ८५० ग्रामसेवक रस्त्यावर; ग्रामपंचायत इंच कामकाज ठप्प
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन केले सांत्वन
सोन्याच्या दरात पंधरा दिवसांत ५ हजारांची घसरण
सिडकोच्या 26 हजार घरांच्या किंमती कमी करण्यासाठी मनसेनं आक्रमक भूमिका घेतली.
लाल किल्ल्याचा ताबा मिळवण्याबाबत एका महिलेनं केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.
सेवेतील पदोन्नतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी पदोन्नती हा हक्क नाही.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस खात्याबद्दल वादग्रस्त आणि बदनामीकारक वक्तव्य केलं होतं.
राहुल गांधी थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींची भेट घेणार
मंत्री नितेश राणे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले