चांदीपुरमध्ये DRDOनं बोलावली आपात्कालीन बैठक
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती
परराष्ट्रमंत्रालयाची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद
LOC वरील रात्रभर सुरु असलेली फायरिंग पाकिस्तानकडून थांबवली गेली
सौदीचे उपपरराष्ट्रमंत्री भारतात दाखल
मुंबईमध्ये मच्छीमारांसोबत नौदलाची बैठक
मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी
पाकिस्तानवर भीक मागण्याची वेळ
पंजाबच्या होशियारपूर शेतात पाकिस्तानचं मिसाईल पाडलं
भारत पाकिस्तानमधील युद्धाचा शेअर मार्केटवर परिणाम, सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी 145 अंकांनी घसरला
भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होण्याची शक्यता
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची महत्त्वाची बैठक सुरु
अजित डोवाल आणि अमित शाह यांची बैठक सुरु
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित- सुत्र
भारत-पाकिस्तान हल्ल्यात घाटकोपरचे जवान मुरली नाईक शहीद
पाकिस्तानचा 36 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला; परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत माहिती
परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली आहे
खोट्या बातम्या पसरवून धार्मिक रंग देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न- परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी
पाककडून जम्मूतील उरी सेक्टरध्ये पुन्हा गोळीबार
पाकिस्तानकडून भारतावर पुन्हा ड्रोन हल्ला
जम्मू, पठानकोटमध्ये ब्लॅक आऊट
राजौरी सेक्टरमध्ये ८ ते १० ड्रोन दिसले
जम्मूच्या पूंछमध्ये जोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला