Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : पंजाबमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट

Prachi Nate

कुख्यात नक्षलवादी हिडमाला अटक, ओडिशा पोलिसांची मोठी कारवाई

चंद्रहार पाटीलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

नैऋत्य मान्सून हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील चार जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर 

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक मनपा निवडणुक महायुती म्हणूनच लढणार

वर्ध्यातील आर्वी शहरात एनसीडीई एक्स स्टॉक एक्स्चेंज उद्योग होणार सुरू

सासरच्या छळाला कंटाळून पोटच्या मुलीची हत्या करत विवाहितेची आत्महत्या

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता

राजनाथ सिंह यांची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट 

पंजाबमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट, 5 कामगारांचा मृत्यू, 27 जखमी

सर्वोच्च न्यायालयाने NEET PG 2025 परीक्षा घेण्याचे निर्देश दिले असून परीक्षा 15 जून रोजी घेतली जाईल

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."