Lokshahi Marathi Live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला उद्या न्यायालयात हजर करणार

Prachi Nate

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे होईल तेच होईल- उद्धव ठाकरे

जनतेच्या मनातलं आम्हाला माहित आहे, पण उद्धव ठाकरेंच्या मनातलं महत्त्वाचं आहे- संदीप देशपांडे 

जळगावच्या वेल्हाणे येथील अंगणवाडीची दुरावस्था, अंगणवाडीचा आतला भाग घुशींनी पोखरला

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरुन दरड कोसळली

माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

9 जून रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचा मुलुंडच्या कालिदास सभागृहामध्ये मेळावा

पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात 

नाशिकच्या पश्चिम विधानसभा मधील सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे वाद वाढला

शिंदेच्या सेनेतील सुजाता शिंगाडेंचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश

नांदेड मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला उद्या न्यायालयात हजर करणार

'नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करणार' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द