Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : अपघात इतका भीषण होता की कोणालाही वाचवता आलं नाही - अमित शाह

Prachi Nate

बीडमध्ये ठाकरे गटाकडून "क्या हुआ तेरा वादा" असे नारे देत आंदोलन 

शासनाने बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल न घेतल्याचा निषेध करत तरुण चढला BSNl च्या टॉवरवर

महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविणार

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर

राज ठाकरे महायुतीसोबत आले तर फायदा होईल- उदय सामंत 

राज ठाकरेंना आमची आजही ऑफर- संजय शिरसाट 

अहमदाबादमधील मेघानीमध्ये एअरइंडियाचं प्रवासी विमान कोसळलं

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे अपघातग्रस्त विमानात असण्याची शक्यता 

विजय रुपाणी आणि त्यांचे कुटुंबीय गंभीररित्या जखमी 

1.31 वाजता विमानाचे उड्डाण आणि 1.38 वाजता विमान कोसळले

विमानात 242 प्रवासीअसल्याची शक्यता 

अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल 

NDRF च्या टीम घटणास्थळी दाखल  

विमानामध्ये 10 क्रु मेंबर 2 लहान मुलांचा समावेश- DGCA  

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना 

विमान क्रॅश होण्याआधी वैमानिकाने आपत्कालीन संदेश पाठवला होता

विमान अपघाताचा तपास करण्यासाठी टीम रवाना 

अपघातग्रस्त विमानातून आतापर्यंत 50 मृतदेह बाहेर काढण्यात आले

सुचना मिळेपर्यंत अहमदाबाद एअरपोर्ट बंद 

अहमदाबाद विमान अपघाताबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच ट्वीट 

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादला जात आहेत.

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या कार्यरत नाही

विमानात 169 भारतीय,52 ब्रिटीश प्रवासी होते

'18005691444' एअर इंडियाकडून आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी

विमानात 169 भारतीय,52 ब्रिटीश प्रवासी

आतापर्यंत 100 मृतदेह बाहेर काढले

अपघातग्रस्त विमानातून आतापर्यंत 204 मृतदेह बाहेर काढले

विमानाच्या 11 नंबर सीटवर एक प्रवासी बचावल्याची माहिती

अमित शाह अहमदाबादमध्ये दाखल 

विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन

अपघात इतका भीषण होता की कोणालाही वाचवता आलं नाही - अमित शाह

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी