लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, एकनाथ शिंदेंचं आश्वासन

Shamal Sawant

लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, एकनाथ शिंदेंचं आश्वासन

'हुंडाबंदी अभियाना'च्या लोगोचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेची प्रतिकृती दिली भेट

हिंदू धर्मासोबत आम्ही राष्ट्रधर्मही पाळतो - उद्धव ठाकरे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांची मुलाखत सुरू, पत्रकार उदय निरगुडकर विचारणार प्रश्न

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात

एकनाथ शिंदे व्यासपीठावर दाखल

शिंदेंचा पक्ष गुजरातमध्ये स्थापन झाला - संजय राऊत

कार्यक्रमास्थळी एकनाथ शिंदे दाखल

आपल्या मनोरंजनाची जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे

संजय राऊतांची भरत गोगावले यांच्यावर टीका   

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचं रोपटं नाही झाड लावलं होतं - संजय राऊत

मनसेसोबतच्या युतीबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार ?

उद्धव ठाकरे वर्धापन दिनाच्या मेळाव्यासाठी सभागृहास्थळी दाखल

उद्धव ठाकरे वर्धापन दिनाच्या मेळाव्यासाठी रवाना 

थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्याची सुरुवात 

शिवसेना वर्धापनदिन

राज्यात आज शिवसेना वर्धापन दिनानिमित्त दोन ठिकाणी मेळावा पार पडत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वरळी डोम याठिकाणी मेळावा होत आहे. मुंबई महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व असेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल