लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : माजी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी मुंबईमध्ये भाजपात केला प्रवेश

Rashmi Mane

Beed Santosh Deshmukh : देखमुखांच्या घराजवळ अज्ञात महिलेचा वावर; कृष्णा आंधळे बाबत पुरावे असल्याचा दावा

Uday Samant : राज ठाकरे झुकणार नाही, युती होणार नाही'; सामंत रोखठोक म्हणाले...

Beed Ranjit Kasle : रणजीत कासलेच्या पोलीस कोठडीत वाढ, आणखी मोठे खुलासे होणार?

"आज मी भारताचे पंतप्रधान मोदींना भेटलो. भारतासोबत आपल्या देशाचे संबंध मजबूत करण्यास मी उत्सुक आहे," असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ट्विट केले.

'मला डी कंपनीकडून मेलद्वारे धमकी मिळाली' : झीशान सिद्दीकी

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी केरळ राज्य लाॅटरीचा अभ्यास दौरा

माजी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी मुंबईमध्ये भाजपात केला प्रवेश

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा