Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : शिवसेना ठाकरे गटाचे वरुण देसाई मनसे नेते संदीप देशपांडेच्या भेटीला

Prachi Nate

पुढील आठवड्यात भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडणार

उल्हासनगरमधील लाइफ केअर या खाजगी रुग्णालयातच करत होता डॉक्टर तरुणीचा विनयभंग.

2025च्या नीट निकालात मोटेगावकरांचे आरसीसी अव्वल, महाराष्ट्रात आरसीसी कोचिंग क्लासेस टॉपमध्ये

वरुण देसाई संदीप देशपांडेच्या भेटीला

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी