Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : इस्रायल आणि इराणमधील युद्धसमाप्तीनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा

Shamal Sawant

अभिनेत्री शेफाली जरीवालचा मृत्यू

माळेगाव कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर आभार मेळावा

भारत-चीनमध्ये सीमेवरील शांततेबाबत चर्चा

मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

इस्रायल आणि इराणमधील युद्धसमाप्तीनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा

इस्रायल आणि इराणमधील युद्धसमाप्तीनंतर इराणमध्ये जर आण्विक तळ पुन्हा विकसित करत असल्याचं गुप्तचर यंत्रणेने दाखवलं तर इराणवर कोणताही प्रश्न न करता पुन्हा लष्करी हल्ला करण्याचे आदेश देण्यास मागेपुढे पाहिलं जाणार नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा