स्मृती मंधाना महिला क्रिकेटमध्ये भारताची पहिली ऑल फॉरमॅट शतकवीर ठरली
मुंबईत 3 जणांचा समुद्रात बुडून मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार
मराठी भाषा पहिलीपासून आलीचं पाहिजे- अजित पवार
शालेय शिक्षणमंत्र्यांनी घोळ घातलायं; आदित्य ठाकरेंची टीका
मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांत डिझेलऐवजी पाणी
5 जुलैला हिंदी सक्तीविरोधात मोर्चा, मनसे आणि ठाकरेसेनेचा एकत्र मोर्चा
वाशिम जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर
'राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चात सहभागी होणार नाही'
खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने ठाकरे बंधू कडून आयोजित मोर्चात सहभागी होणार- सुप्रिया सुळे