राज्यातील 1 लाख 5 हजार 52 शाळांपैकी फक्त 50 हजार शाळांमध्येच CCTV कॅमेर असल्याची शासनाची माहिती
राज्यातील 8,213 गावांमध्ये अद्याप शाळेची सुविधा नाही
नाशिकमधील अपूर्वा हिरेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
अमेरिकेचा आणखी एक मनमानी फर्मान, रशियाशी व्यापार केल्यास ट्रम्प भारतावर कर लादणार?
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण आज खडूस फाटा येथे झालं
राज ठाकरेंना पक्षात घेतलं तर उद्धव ठाकरे काहीच राहणार नाही- नारायण राणे
कसोटीच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाने जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकुर यांना संघाबाहेर ठेवले आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विधेयक विधानसभेत मंजूर
गडचिरोली विकास प्राधिकरण अध्यादेशावरून सुधीर मुनगंटीवार यांचे सरकारला खडे बोल
वसई विरार नालासोपारा मध्ये दुपार नंतर पावसाने आपला जोर वाढविला आहे
कामा हॉस्पिटल समोरील रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी