Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: विधानसभा अध्यक्षांनी गोरेंनी दाखल केलेल्या हक्कभंगाचे प्रस्ताव स्वीकारले

Team Lokshahi

किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर 

गाडगेनगर पोलीस स्टेशन, अचलपूर तहसील कार्यालयात जाऊन बांगलादेशी रोहिंग्या बनावट कागदपत्र प्रकरणाच्या पोलीस तपासाची किरीट सोमय्या माहिती घेणार

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12.30 वाजता बैठक

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन खात्याची मंजूरी

दापोलीच्या मांदिवलीतील ग्रामस्थांची विधान भवनावर धडक

सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपनेतेपदी नियुक्ती 

नवी मुंबईमध्ये आज दहा तास पाणीपुरवठा राहणार बंद

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस

पुणे महानगर परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय; येत्या 3 महिन्यांत सीएनजीवरील 600 बस घेणार

जयकुमार गोरे यांच्याकडून हक्कभंग दाखल

विधानसभा अध्यक्षांनी गोरेंनी दाखल केलेल्या हक्कभंगाचे प्रस्ताव स्वीकारले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा