लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live : मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय

Prachi Nate

मी गृहमंत्री असताना राज्यात एकही दंगल झाली नव्हती - अनिल देशमुख

हिंगोली च्या बाजार समितीत तूरीला 6800 ते 7300 क्विंटल असा भाव

फडणवीसांची नितेश राणेंना तंबी,पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश

महाराष्ट्राचा मणिपूर करायचा काही जणांचा प्रयत्न सुरु आहे- आदित्य ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय    

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू