Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केली भरपूर स्तुती

Prachi Nate

महाराष्ट्रात 2 हजार 555 कोटींची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.

महाराष्ट्रात २५५५ कोटींचा इन्शुरन्स, ६४ लाख शेतकऱ्यांना फायदा, पीकविमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवला जाणार

आज राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा

आज राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा.....ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यात पाऊस बरसण्याचा अंदाज......हवामान विभागाने दिलं येलो अलर्ट....

अमरावती जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या कांदा बियाण्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान

ठाण्यात गुढीपाडव्याचा उत्साह; शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीम बाग येथे रवाना 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीत दाखल

प्रशांत कोरटकरला आज कोर्टात हजर करणार

राजस्थानचे राजपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात, थोडक्यात बचावला जीव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केली भरपूर स्तुती

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."