Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live : 'बुक माय शो'चा कुणाल कामराला मोठा धक्का

Shamal Sawant

महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप पहिला पक्ष

उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला 

कुणाल कामरा आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता

'बुक माय शो'चा कुणाल कामराला मोठा धक्का

भिसे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला......

चैत्र नवरात्रीनिमित्त मुंबईची आई मुंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.

कर्जमाफी बाबतचे कृषीमंत्र्यांचे विधान संतापजनक- अजित नवले

रायगडमध्ये रामनवमीचा उत्साह शिगेला... माणगाव शहरात भगवामय वातावरण.... पताका, झेंडे आणि आकर्षक रोषणाईने सजलं शहर....

राज ठाकरेंकडून मराठीबाबतचं आंदोलन थांबवण्याचे आदेश

धनंजय मुंडेंच्या याचिकेवरील सुनावणी संपली, 'करूणा मुंडेंनी सादर केलेली कागदपत्र खोटी'

छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क परिसरात एकावर चाकूने हल्ला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा