उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर राजन साळवी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या गटात पक्षप्रवेश करणार.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी हाती घेतले धनुष्यबाण
मुंबईने खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्यांनी किती लज्जास्पद कृत्य केले आहे. ज्या माणसांनी त्यांना निवडून दिले त्या मुंबईचा विश्वासघात केला आहे असा आदित्य ठाकरे यांनी पियुष गोयल यांच्यावर आरोप केले आहेत.