लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: भारताचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय

shweta walge

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, फलंदाजी करण्याचा निर्णय

ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू कूपर कॉनोली आऊट

ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडूची विकेट

ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका

रवींद्र जडेजाने 23 व्या ओव्हरला मार्नस लाबुशेनची विकेट घेतली

ऑस्ट्रेलियाला चौथा झटका

रवींद्र जडेजाने जोश इंग्लिसची विकेट घेतली

ऑस्ट्रेलियाची पाचवी विकेट

शमीने 36 व्या ओव्हरला स्मिथ विकेट घेतली

ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट

अक्षर पटेलने 37 व्या ओव्हरला मैक्सवेल विकेट घेतली

ऑस्ट्रेलियाला सातवा झटका

वरुणने 42 व्या ओव्हरला ड्वापशुइसची विकेट घेतली

ऑस्ट्रेलियाला आठवा झटका

हार्दिक पंड्याने ४७ व्या ओव्हरला कैरीची विकेट घेतली

ऑस्ट्रेलियाला नववा झटका

श्रेयश अय्यरने एलेक्स कॅरी बाद विकेट घेतली

भारतासमोर 265 धावांचे आवाहान

ऑस्ट्रेलियाने दिलेले 265 धावांचे आव्हान पेलण्यासाठी भारत सज्ज. रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले

रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात 

भारताला पहिला झटका, शुभम गिल परतला

शुभम गिल याची विकेट गेल्यानंतर स्टार खेळाडू विराट कोहली मैदानावर सज्ज

विराट कोहलीचे अर्धशतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज उत्तम कामगिरी बजावताना दिसत आहेत. विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण झाले आहे.

भारताला धक्का ! श्रेयस अय्यर बाद

अक्षर पटेल पॅव्हेलियनमध्ये परतला

भारताला पाचवा धक्का : विराट कोहलीची विकेट

भारताचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात