Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live : शिवतीर्थ मैदानाजवळ वाल्मीक कराडच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन !

Team Lokshahi

शिवतीर्थ मैदानाजवळ वाल्मीक कराडच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन !

भारताला पाचवा धक्का : विराट कोहलीची विकेट

देवगिरी बंगल्यावर जिल्हा अध्यक्षांची बैठक

विधानसभा विरोधी पक्षनेते पदी भास्कर जाधव यांच नाव निश्चित

चंद्रपुरात विजय वडेट्टीवार यांना भाजपचा मोठा धक्का

कांग्रेस कार्यकर्ते विलास विखार, डाॅ. सतिश कावळे यांच्यासह कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा